मनातील मोरपिसे--कथा क्र.३
By Preeti on कथा from gajbhiyepreeti72.blogspot.com
विषय एक - कथा अनेक.
यावेळी विषय आहे जीवाला पिसे लावणारी--- मनातील मोरपिसे.
मनातील मोरपिसे...शब्दातच किती मधुरता,मुलायपणा आणि तरलता जाणवते. प्रत्येकाच्या मनात किमान एकतरी मोरपीस असते.जीवापाड जपलेले.
ते मनातले मोरपीस पूर्ण व्हावेच हा अट्टाहास नसतो पण पूर्ण झालेच तर त्यासारखी तृप्तताही नसते.
काहीजणांचे मोरपिसे फुलतात,काही जणांचे विरतात आतल्याआत.
मनातली मोरपिसे-कथा क्र.३