Indian Law in Marathi: राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा २०१९
By Abhayrajekapase on साहित्य from https://indianlawinmarathi1.blogspot.com
भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्याने नवीन शैक्षणिक धोरण २०१९ चा मसुदा जनतेसमोर ठेवला असून पूर्व प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत अनेक बदल यात सुचविले आहेत. इस्रोचे माजी प्रमुख डॉ. डी. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील ९ सदस्यीय समितीने हा मसुदा तयार केला असून त्यातील काही ठळक तरतुदी खालील प्रमाणे सांगता येतील:
भाग १
१. पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्ष