नव्वदीचा रंग, आठवणींचा संग !!!
By paragayir on मन मोकळे from https://paragayir.blogspot.com
90 चे दशक बहुधा सदाबहार कार्टूनचे युग होते. त्यावेळी आम्ही घरातील आई वडील किंवा भावंडे यांना सांगून ठेवत असू की ह्या वेळी मला आठवण कर, मला कार्टून बघायचे आहे. बाकी काही करत असलो तरी अर्धा लक्ष हा "हे सुरु होत आहे रे" या कडेच असायचा.
भारतातील 90 च्या दशकातील सर्व कार्टून शो इतके आश्चर्यकारक होते की आपल्यापैकी बहुतेकांना ते पुन्हा पुन्हा पहायला आवडेल. टॉमसाठी माझ्या मनात अजूनही सहानुभूतीचा को
भारतातील 90 च्या दशकातील सर्व कार्टून शो इतके आश्चर्यकारक होते की आपल्यापैकी बहुतेकांना ते पुन्हा पुन्हा पहायला आवडेल. टॉमसाठी माझ्या मनात अजूनही सहानुभूतीचा को