~ दिवाळी ~
By Ramesh on कविता from www.rameshthombre.com
येईल गार वारा, घेऊन ही दिवाळी आनंद भार व्हावा, पाहून ही दिवाळी संगीत मंद होता, भारावल्या मनाचे
जाईल सूर सारे, छेडून ही दिवाळी आकाश पांघरुनी, मी झोपलो नव्याने स्वप्नेच चार गेली, देऊन ही दिवाळी अंधार फार दाटे, दारिद्र्य सोबतीला जाईल ज्ञानज्योती, लाऊन ही दिवाळी होतील तृप्त सारे, पाहील ती सुखाने गाभाच संस्कृतीचा, सांगून ही दिवाळी झालो उदास थोडा, पाहून वाट न्यारी गेलीच आस थोडी, टांगून ही