YouTube Special: Saturday Night Live

By vrusathalye on from marathisumane.blogspot.com

नमस्कार,गेले अनेक महिने जगभर चर्चिल्या गेलेल्या अमेरिकन निवडणुकीचे आज सूप वाजेल जेंव्हा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. अर्थात आजचा लेख ट्रम्प महाशयांवर नाहीये हं (आपण पामर काय बोलणार anyways अशा 'एकमेवाद्वितीय' व्यक्तिमत्त्वाबद्दल. असो).तर निवडणुकीसंदर्भात चालू असलेले Presidential Debates तीन चार महिन्यांपूर्वी YouTube वर बघत होते. तेंव्हा या विनोदाच्या खाणीचा शोध लागला. आणि मग actual debates ऐवजी या spoofs च्याच प्रेमात पडले. Alec Baldwin  आणि Kate Mckinnon यांनी कसली धमाल उडवून दिली आहे. काही म्हणजे काही भीडभाड नं बाळगता. मला या लोकांचा एक गुण खास करून आवडतो बुवा. एकदा एखाद्याची आरती उतरवायची म्हटली की त्यांना काही म्हणता काही वर्ज्य नाही. अतिशय शार्प intellect आणि त्याला झालर मला अतिशय आवडणाऱ्या sarcasm ची. मिळून सादर होतो तो टोटल मॅडनेस. अर्थात अमेरिकन टीव्ही नित्यनेमाने बघणाऱ्यांना अर्थातच हे नवीन नाहीये. चांगला १९७५ पासून हा शो प्रसारित होतोय आणि वर्षांगणिक अधिकाधिक प्रसिद्धही. खास करून Kate Mckinnonच्या अभिनयाने मी तर सॉलिड इम्प्रेस झालेय. (बऱ्याच वेळेला अतिरंजित असते ते impersonation , पण तरीही there is really something about it, that you burst into laughing. May be that the timing is perfect !!). खाली दिलेल्या लिंक्स नक्की व्हिजिट करा. धमाल आहेत.https://www.youtube.com/watch?v=RZ47Wc5mn1ohttps://www.youtube.com/watch?v=9aJAYNDQGDchttps://www.youtube.com/watch?v=uWaW_C_fkqY
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!