YouTube Special: Rowan Atkinson

By vrusathalye on from marathisumane.blogspot.com

 मिस्टर बीन !! हे नाव ऐकल्यावरच लहानथोर सर्वांच्याच ओठांवर हसू उमटते. कमीत कमी शब्दांचा वापर करूनही केवळ अफलातून हालचालींच्या जोरावरही किती उत्तम विनोदनिर्मिती होऊ शकते, याचे चार्ली चाप्लिननंतरचे हे दुसरे आदर्श उदाहरण. अर्थात Rowan Atkinson हा फक्त मूकाभिनय करू शकतो, असे वाटत असेल, तर खालील लिंक्स जरूर पहा. इथे शारीरिक हालचाली नाहीत. रोवानची सिग्नेचर असलेले गोंधळ किंवा अंगविक्षेप नाहीत. आहे तो फक्त इंग्रजीचा अप्रतिम वापर !! हे प्रवेश पाहिल्यावर मी इंग्रजीच्या नव्याने प्रेमात पडले. :) रोवानचा मिस्टर बीन विसरायला लावणारे असे हे एक से बढकर एक प्रवेश आहेत. ते पाहताना पदोपदी त्याच्यातील चतुरस्त्र कलाकाराला सलाम ठोकावासा वाटतो. Elton John interview Beekeeping Fatal BeatingsThe Good LoserElementary DatingWelcome to the HellJesusWith friends like theseएन्जॉय !! :)
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!