YouTube Special: Not the Nine O'Clock News
By vrusathalye on मन मोकळे from marathisumane.blogspot.com
नमस्कार,मी वर लिहिले आहे ती विनोदी मालिका बीबीसी वर १९७९-१९८२ या काळात प्रसारित झाली होती. आपल्यापैकी काही जणांचा त्यावेळी जन्मही झाला नव्हता. :) पण या मालिकेतील विनोद आजही आपल्याला तितकेच हसवतात. ज्या अनेक ताऱ्यांचा उगम या मालिकेनंतर झाला त्यापैकी एक म्हणजेच आपला मिस्टर बीन. Rowan Atkinson च्या विनोदाचे आणखी काही पैलू उलगडण्याचा हा प्रयत्न. अर्थात या मालिकेतील प्रत्येक कलाकाराभोवती स्वतःचे असे वलय आहेच. आणि या सगळ्याला ब्रिटीश -stiff upper lip style- विनोदाची चटपटीत फोडणी! समाजातील प्रत्येक स्तरामधील ढोंगीपणा त्यांनी अशा प्रकारे मांडला आहे की तुम्हीही हे एपिसोड्स पाहिल्यावर म्हणाल - क्या बात है, लाजवाब !!Gerald the GorillaNegotiationsPlane CrashPilot EpisodeOpen RelationshipMonty Pythons worshipers The McEnroe Home Question Time Conservatives