YouTube special: A bit of Fry and Laurie
By vrusathalye on मन मोकळे from marathisumane.blogspot.com
Stephen Fry व Hugh Laurie- छोटया पडदयावरील एक अतिशय गाजलेली जोडगोळी. या दोघांचा A bit of Fry and Laurie हा धमाल शो BBC1 आणि BBC2 या channels वर १९८९ आणि १९९५ साली प्रसारित झाला. इंग्रजीचा अफलातून वापर आणि प्रासंगिक विनोद यांचा हा सुंदर मिलाफ. इंग्रजी भाषा कशी वळते हे जाणून घ्यायची इच्छा असलेल्या प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा. या मालिकेतील काही भागांच्या लिंक्स वानगीदाखल खाली देत आहे. YouTube वर या मालिकेचे सगळेच भाग available आहेत. 'Your name, sir?'Oprah CelebritiesPoetry PrizeChicken Control and Tony - Lie Detector Doctor and Cigarettes