Tamohara Novel by vijay shendge, तमोहरा विजय शेंडगे लिखित कादंबरी
By vijayshendge on ललित from https://maymrathi.blogspot.com
तमोहरा हि विजय शेंडगे लिखित कादंबरी. माधवी आणि तिची मुलगी साधना या खऱ्या अर्थाने या कादंबरीची नायिका. दोघीही आपल्या परीने आयुष्याला यशस्वीपणे तोंड देतात. माधवी हि अनाथ मुलगी. मुलगी झाली म्हणून कोणीतरी जन्मताच रस्त्यावर टाकून दिलेली. हि माधवी स्वतःच्या पायावर उभी रहाते. लग्न होतं. आणि लग्न झाल्यानंतर वर्षभरात नवरा नौकरी सोडून द्यायला सांगतो. काय करत असेल माधवी? तिचा नवरा तिला नोकरी सोडून द्यायला का सांगतो? साधनाच लग्न होतं. आणि तिचा देखील भ्रमनिरास होतो. काय करत असेल साधना? या सगळ्याची उत्तरं या कादंबरीत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चार महिन्यात ४०० हुन अधिक रसिकांची पसंती. प्रत्येकानेच एका बैठकीत कादंबरी वाचल्याचं कळवलं. प्रत्येकाच्या संग्रही असावी अशी हि कादंबरी. कादंबरी मागविण्यासाठी संपर्क : यशोदीप पब्लिकेशन्स, जोरी हाऊस, नारायण पेठ, बाबा भिडे पुलाचा पुढील चौकात, पुणे रुतवा प्रकाशन आणि वितरण, बेगमपुरा, औरंगाबाद विजय शेंडगे, पुणे ९४२२३५६८२३ऑनलाईन उपलब्ध : बुकगंगा प्रकाशन, पुणे