Shifting
By vaghesh on ललित from vinodnagari.blogspot.com
शिफ्टिंग ला मराठीत काय म्हणतात ?*'सामान हलवणे'* या शिवाय दुसरा पर्यायी मराठी शब्द नाही का? कोणी विचारल्यावर सांगितले तर लोक गैर अर्थ काढतातयाहूनही भयानक परिस्थिती...बदली झाली की शेजारीण येऊन विचारते की *"तुमचं सामान हलवताना काही मदत लागली तर संकोच न करता सांगा"*????????????????