Sanshaykallol Marathi Movie Review – संशयकल्लोळ
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
Sanshaykallol Marathi Movie Review – संशयकल्लोळ संशयकल्लोळ.. नात्यांचा गडबडगुंडा जेव्हा नात्यांमधे संशय निर्माण होतो तेव्हा नात्यांचा कसं गडबडगुंडा होतो … तो म्हणजेच संशयकल्लोळ अंकुश चौधरी, गौरी निगुडकर, पुष्कर क्षोत्री, मृण्मयी देशपांडे, संजय खापरे, ओंकार गोवर्धन, क्षिति जोग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या संशयकल्लोळ हा एक धमाल विनोदी चित्रपट. जयसिंह(अंकुश चौधरी) एक छायाचित्रकर आहे तर त्याची बायको [...]The post Sanshaykallol Marathi Movie Review – संशयकल्लोळ appeared first on marathiboli.in.