mywordsmyworld: लोकमान्य, पत्र लिहणेस, कारण कि......................
By sheetaljoshi on ललित from wordsofsjworldofher.blogspot.in
कुटुंबाबद्दलच ओलावा नाहीये , तर देशप्रेमाचा पूर कुठून येणार हो. खर तर देशप्रेम पण असेल मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी, पण रोजची मीठभाकरी सुद्धा मिळवताना नाकी नऊ येतात अशी परीस्थिती आहे. काही चांगल्या घटना पण होत आहेत, पण त्यांचे प्रमाण, बाकी समस्या पेक्षा कमी आहे,
या सगळ्या पार्श्वभूमीवर असे वाटते कि, तुम्ही केलेला गणेशोत्सव, जर आम्ही तुमचा दृष्टीकोन लक्षात ठेवून साजरा केला तर? तर खरच उपयोग होईल समाजाला आणि या गणेशोत्सव मंडळाबद्दल जनमानसात जी नाराजी व्यक्त होत आहे, त्यांच्या बदललेल्या स्वरूपामुळे ती पण दूर होईल .