MarathiBoli Competition 2016 – निकाल
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
नमस्कार मित्रानो, सर्व प्रथम आपण दिलेल्या सहकार्य पद्धल धन्यवाद. मागील 2 महिन्यानपासून सुरु असलेल्या मराठीबोली.इन स्पर्धेचा निकाल आज जाहीर करीत आहे. स्पर्धेत एकूण २१ कविता/लेख ग्राह्य धरण्यात आले, त्यातून मागील आठवड्यात १० लेख निवडण्यात आले. निवड पूर्णपणे कविता/लेखाला वाचकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर करण्यात आली. आज या १० लेखांमधून सर्वोत्तम 3 लेख जाहीर करीत आहे. वाचक गुण
The post MarathiBoli Competition 2016 – निकाल appeared first on marathiboli.in.
The post MarathiBoli Competition 2016 – निकाल appeared first on marathiboli.in.