Marathi Poem : अंधाराच्या छेडून तारा
By vijayshendge on ललित from maymrathi.blogspot.com
माझा प्रवास फार दूरचा कधीच नसतो. माझा प्रवास फारतर बसमधला असतो , एसटीमधला असतो अथवा ट्रेनमधला. तोही शंभर सव्वाशे किलोमीटरच्या आतला. त्यामुळे अनुभवांची शिदोरीही बेताचीच असते. पण मी जे पहातो त्याने माझे मन अनेकदा हेलावून जाते.बसमध्ये हातवारे करून दिलखुलासपणे चाललेलं मुकबधीरांचं संभाषण आणि बोलक्यांचा अबोला पाहून खरे मुकबधीर कोण ? असा मला प्रश्न पडतो. असाच एक प्रसंग. दोन वर्षापूर्वीचा. पुढवाचण्यासाठी इथे क्लिक करा »