Marathi Kavita ‘Jaganyacha Arth’ – मराठी कविता: “जगण्याचा अर्थ”
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
Marathi Kavita “जगण्याचा अर्थ” जगण्याचा अर्थ विचारला एकट्या रानफुलाला त्याने हलकेच गिरकी घेतली त्याची निरागसताच मनाला खूप भावली. पानोपानी उमलून सर्वांगानं फुलून सुगंधाचं रानभर अनोखं दान लुटून अबोल हळव्या ओठांनी ते स्वतःतच गेलं मिटून वाऱ्यावर झुलतांना पाकळी पाकळी गळून गेली श्वासापार्यंत शेवटच्या वेदना त्यालाही नाही कळाली वेड्या खोडातून खोल हुंदका उमटला जगण्याचा उमाळा पुन्हा […]The post Marathi Kavita ‘Jaganyacha Arth’ – मराठी कविता: “जगण्याचा अर्थ” appeared first on marathiboli.in.