Marathi kavita – शब्द फुलांचे
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
Marathi kavita – शब्द फुलांचे आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं बाजारपेठेतील आपण खरेदीची वस्तू व्हावं… स्टेजवरल्या मान्यवरांच्या स्वागतासाठी प्रेमाचं प्रतिक व्हावं अन-, स्वागतानंतर,विरहामुळे वा आणि कशाने कचरा पेठीत जायचं नव्हतं कुणाच्या केसात तर कुणाच्या दप्तरात जावून कोमेजायचं नव्हतं हिवाळ्यात काही दवबिंदू शरीरभर आदळून घ्यायचे होते आम्हालाही काही दिवस आनंदाने जगायचं होतं एकाच्या स्वागतासाठी दुसर्याच्या गळ्यावर […]The post Marathi kavita – शब्द फुलांचे appeared first on marathiboli.in.