Marathi kavita – महाराजा यशवंतराव होळकर
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
Marathi kavita – महाराजा यशवंतराव होळकर भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजाधिरज राज-राजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर (जन्म- ०३ डिसेंबर १७७६, राज्याभिषेक- ०६ जानेवारी १८०१, मृत्यू- २७ ऑक्टोबर १८११) म्हणजे भारतीय इतिहासातील एक लखलखते व्यक्तिमत्व ! भारतमातेच्या या सच्चा वीरपुत्राच्या चरणी वाहिलेली शब्द-सुमने… जानुनी घेऊ महाराजा यशवंत । इतिहास घडविला ज्याने, या भारतभूमीवर ।। वीरपुत्र जन्मला महाराष्ट्रात, […]The post Marathi kavita – महाराजा यशवंतराव होळकर appeared first on marathiboli.in.