Marathi Kavita – मला पुन्हा लहान बनायचंय
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
Marathi Kavita – मला पुन्हा लहान बनायचंय हे घड्याळ मागे फिरवातो सूर्य उलटा वळवामला पुन्हा लहान बनायचमाझ्या देवाला कुणी कळवा ती स्कूलबस परत बोलवाती घंटा परत वाजवामला पुन्हा शाळेत जायचंयमाझ्या टिचरना कुणी कळवा त्या अमित मनीष ला शोधात्यांचा नंबर कुणी मिळवामला लंगडी क्रिकेट खेळायचंयमाझ्या दोस्ताना कुणी कळवा हा स्वभाव माझा हळवातरी स्पष्टपणा येई आडवादुरावलेल्यांना सॉरी […]
The post Marathi Kavita – मला पुन्हा लहान बनायचंय appeared first on marathiboli.in.
The post Marathi Kavita – मला पुन्हा लहान बनायचंय appeared first on marathiboli.in.