Marathi Kavita – मराठी कविता : गांधारी ग,
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
Marathi Kavita – मराठी कविता : गांधारी ग, गांधारी ग, कसं मॅनेज केलंस स्वत:ला? संयमाचा इतका कडेलोट जगण्यातल्या प्रत्येक क्षणात असतांना? पण ही निवड तुझी स्वत:ची नसावीच कारण तुझ्या हातात असतं तर, डोळस पर्यायाचं भवितव्यच कोणतीही आई निवडेल खात्रीनं.. आणि मग अविचाराच्या रस्त्याने गेलेला इतिहास बदलला असता अगं, विकलांग फक्त शरीर नाही तर मन, बुद्धी […]The post Marathi Kavita – मराठी कविता : गांधारी ग, appeared first on marathiboli.in.