Marathi Kavita – तुमचे आमचे
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
Marathi Kavita – तुमचे आणि आमचे : वैभव जोशी लिखित तुमचे दु:ख जीवघेणे तुमची आसवे प्रांजळ आम्ही जन्माचे सोशिक आमची कोरडी ओंजळ तुम्ही कलंदर वृत्ती तुम्हां झूट नातीगोती तुमची लहर .. लहर आम्ही सहनशक्ती..कोती तुमचा पाऊसही मोठा तुमचा पैसाही न खोटा तुमचे सृजन अस्सल आमचा आक्रोश वांझोटा तुमचे नाणे सोळा आणे तुमचे कलदार गाणे तुम्ही म्हणाल ती पूर्व आम्ही पश्चिमेप्रमाणे.. तुमची बावनकशी […]The post Marathi Kavita – तुमचे आमचे appeared first on marathiboli.in.