Marathi Kavita – चला रे वीरांनो चौंडीला जावूया…
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
Marathi Kavita – चला रे वीरांनो चौंडीला जावूया… ३१ मे १७२५ म्हणजे जागतिक इतिहासात एक आदर्श राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती दिवस ! या दिवशी महाराष्ट्रातील चौंडी येथे अहिल्यादेवींचा जन्म झाला. आजही हजारो अहिल्याप्रेमी ३१ मे ला चौंडी येथे अहिल्याजन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी जमतात. त्याच दिवसावर (३१ मे) लिहिलेली ही […]The post Marathi Kavita – चला रे वीरांनो चौंडीला जावूया… appeared first on marathiboli.in.