Marathi Kavita – एकटाच…
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
Marathi Kavita – एकटाच… एकाकी परंतू प्रभावी जीवन जगलेल्या व्यक्तीच्या आयुष्याअंतीच्या भावनांना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न … जन्मलो एकटाच, विसावलो एकटाच भोग एकटयाचे, भोगलो एकटाच… गर्दी सभोवताली, सुख-दु:खात होती परी खेळ भावनांचा, खेळलो एकटाच… क्षणभंगूर सर्व नातीं, अन नात्यांतील ते बंध तरी नात्यांच्या त्या गर्दीत, चाललो एकटाच… तळपता सूर्य एकटाच, देई प्रकाश दशदिशांत आदर्श घेऊनी तयाचा, […]The post Marathi Kavita – एकटाच… appeared first on marathiboli.in.