Marathi Article: हे कसले प्रजासत्ताक?
By kattaonline on धार्मिक from www.kattaonline.com
एकदा कोल्हापुरात वाहतूक पोलिसांनी काही लहान मुलांना मोटर सायकल चालवत असताना अडवले व पोलिस स्टेशनमध्ये नेले. तेथे त्यांची चौकशी केली. या छोटयाशा गोष्टीची मोठी बातमी व्हायचे काहीही कारण नव्हते. पण ती बातमी झाली. 'प्रजासत्ताक' नावाच्या संघटनेच्या पदाधिकारयानी त्या पोलीस ठाण्यात जाऊन फोटो काढले व मुलांचा मानसिक छळ होत असल्याबद्दल बालहक्क आयोगाकडे व जिल्हा पोलीस अधिक्षकाकडे "ई " मेल द्वारे निवेदन दिले अशी बातमी एका सामाजिक जाणीवेने सदैव भारलेल्या वृत्तपत्रातून छापूनही आले.पुढे वाचा »