Marathi Article: महिलादिन उरला निमित्तमात्र!
By kattaonline on धार्मिक from www.kattaonline.com
आपण सारे भारतीय लोक किती उत्सवप्रिय आहोत याचे काही महिन्यांपूर्वी 'महिलादिना'च्या निमित्ताने पुन्हा एकदा दर्शन झाले. दिवस साजरा करणे याला आता इतके साचेबद्ध आणि रटाळ स्वरूप आले आहे की आयोजक, प्रायोजक आणि दर्शक-प्रेक्षक हे सर्वचजण कंटाळून गेले आहेत. 'महिला महोत्सव' म्हणा किंवा 'सबलीकरणाचा नवा फंडा' म्हणून काहीतरी नवे फॅड - नवी फॅशन बाजारात आणा किंवा त्याच त्याच 'सेलिब्रेटी'ना त्याच त्याच कहाण्या रंगवायला सांगा, परिणाम शुन्य!पुढे वाचा »