Happy Birthday…. :)
By shradhak85 on ललित from hindolemanache.wordpress.com
जगण्याच्या प्रवासातला हरेक क्षण कधी आठवण बनून तर कधी अनुभव बनून राहतात. कधी या रम्य क्षणांचं कोलाज आयुष्य रंगीबेरंगी करतात तर कधी हातात हात घालून आयुष्याची चढण सुसह्य करतात. आता जगलेला क्षण पुढच्या क्षणी आठवण बनून उरतो. अशाच अनेक क्षणांना कायमचं ‘पॉज’ करून ठेवता आलं असतं तर किती बरं झालं असतं असं अनेक वेळा वाटायला […]