Gmail वरून चुकून पाठवलेला email Delete कसा करायचा | how to delete sent mail in gmail | how to recall an email already sent | how to delete sent mail from receiver's inbox in gmail
By shejwalabhay on तंत्रज्ञान from https://www.softwarefukat.in
घाई घाई ने ऑफिस चे email करायची तुमची सवय असेल तर हि पोस्ट तुमच्या साठी खूप महत्वाची आहे कारण आपण बर्याचदा घाई घाईत mail करतो आणि बर्याचदा त्यात काही महत्वाच लिहायचं राहून जात किंव्हा . स्पेलिंग मिस्टेक होते .आणि mail Send झाल्यावर आपल्या ते लक्षात येत .अश्या वेळेस बराच डोक्याला ताप होतो आणि तुमच कामात लक्ष नाही अस तुमच्या बॉस चा समाज होतो . आणि तुम्ही मनोमन विचार करता how to delete sent mail from receiver's inbox in gmail बरोबर ना .पण मित्रानो तुम्हाला माहित आहे का send झालेला email तुम्ही recall करू शकता म्हणजे receiver च्या inbox मधून Delete करू शकता ते हि receiver ला नकळता चला तर बघूया हे कस करता येत.१) सर्व प्रथम आपले gmail account log in करा .२. यानंतर वर उजव्या बाजूला सेटिंगच्या चिन्हावर क्लीक करा. 3) Setting मध्ये general या option मध्ये तुम्हाला Undo send पर्याय दिसेल त्याच्या मध्ये तुम्ही या मध्ये mail cancellation time करा .Related Topicshow to delete sent mail in gmail after 1 hourhow to recall an email already sent in gmail how to unsend an email in gmail on androidhow to delete sent mail from receiver's inbox in gmailhow to recall an email in gmail after 10 Sechow to recall an email in gmail after 30 sec