‘पुल’कित संध्याकाळ - योगेश कोर्डे
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
पुलंच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्रात आणि परदेशातल्या महाराष्ट्र मंडळात विविध कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. पुण्यात लहानपणी ते जिथे राहायचे त्या जुन्या वाड्यात एका छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्याचे ठरले.पु.लं चा हा सत्कार समारंभ ‘व्यक्ती आणि वल्ली प्रतिष्ठान’ तर्फे आयोजित केला गेला होता. यातले सदस्य दुसरे तिसरे कुणी नसून पु.लं च्याच ‘व्यक्ती आणि वल्ली’. या वाड्यात हा