Marathi Kavita – एकांत…
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
Marathi Kavita – एकांत… एकांतरूपी काटे, घालिती घाव काळजात आसवांनाही जागा न मिळे, लपण्यास नयनांत, एकांतात… आठवे क्षणां-क्षणाला, नात्यांचे सर्व बंध पण उपाय नसे काही, झुरण्यविना एकटाच, एकांतात… सखे-सोबत्यांची हाक, कानी न पडे आजकाल येई नित्य आठवण, ‘त्या’ सुखद क्षणांची, एकांतात… ओठातील शब्दही आतुर, उतरन्यास कागदांवर करण्या विरंगुळा मनाचा, अन असह्य एकांताचा, एकांतात… -मिलिंद […]The post Marathi Kavita – एकांत… appeared first on marathiboli.in.