स्वप्नापासून वास्तवापर्यंत ! (India vs Australia - Cricket World Cup 2015 - Semi Final)
By Ranjeet on कविता from www.ranjeetparadkar.com
गेले चार महिने ऑस्ट्रेलियन संघासमोर जे भारताला जमलं नव्हतं, ते शेवटपर्यंत जमलंच नाही. सगळं स्टेडीयम निळ्या रंगात न्हाऊन निघालं, पण तरी विजयाचा रंग बदलला नाही. स्टेडीयमचा, लोकांचा रंग मैदानावर ओघळला नाही तरी अखेरीस सिडनी सिडनीच राहिलं, अहमदाबाद झालं नाही. भारतासाठी एक स्वप्नवत स्पर्धा, एका बोचऱ्या वास्तवाची जाणीव करून देऊन संपली.
भारत उपांत्य सामना हरला ह्याचं दु:ख राहिल, ऑस्ट्रेलियाशी हरला
भारत उपांत्य सामना हरला ह्याचं दु:ख राहिल, ऑस्ट्रेलियाशी हरला