सोबत
By मित्रहो on मन मोकळे from mitraho.wordpress.com
“शी!!! देवदास किती बोर. नको जा तुम्ही, मी नाही येनार.” “ए चल ना काय उगाच नखरे करतेस. आम्ही तुझ्यासोबत तो साइन्स बघितला होताच ना, तो काय कमी बोर होता. आम्हाला एक वाक्य कळले नाही.” “तरी पण देवदास, तो शाहरुख. नको रे बाबा. अरे खरच रे मला हिंदी पिक्चर फार बोर होतात.” “ए च्यायला, तू जरा जास्तच […]