साहित्यवड पुष्प दुसरे प्रकाशात आणताना
By मित्रहो on मन मोकळे from https://mitraho.wordpress.com
(साहित्यवड दिवाळी अंक इथे जाउन बघता येईल. तसेच हा अंक पिडिएफ आणि ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहे. त्यासाठी hydsahityakatta@gmail.com वर मेल करुन स्वतःची ओळख देऊन मागवू शकता. या दिवाळी अंकासाठी मी नाटिका लिहिली होती ती नाटिका एका अशाच स्टेशनवर तुम्ही वाचू शकता. ) साहित्य कट्टा हैदराबादचा दिवाळी अंक साहित्यवडचे हे दुसरे वर्ष. गेल्यावर्षी फक्त दहा दिवसात … Continue reading साहित्यवड पुष्प दुसरे प्रकाशात आणताना →