सलमान खानचा आगामी सिनेमा 'राधे' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ?
By marathimann001 on चित्रपट from https://marathi-mann.blogspot.com
सलमान खानचा आगामी चित्रपट 'राधे: यॉर मोस्ट वॉन्टेड भाई' बाबत एक महत्वाची बातमी आली आहे. कोरोनाच्या थैमानामुळे इतर सर्व गोष्टींप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीदेखील बंद आहे. या पार्श्वभूमीवर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या हक्कांसाठी निर्मात्यांनी २५० कोटी रुपयांची मागणी केल्याची चर्चा आहे.