'समतेचा ध्वज' प्रत्येक कवीने पदरी बाळगावा असा ग्रंथ
By vijayshendge on ललित from https://maymrathi.blogspot.com
( प्रत्येक कवीने लेखकाने हा लेख वाचायलाच हवा.) जेष्ठ कवी उद्धव कानडे यांच्या समग्र कवितांचा आढावा घेणारा. त्यातील निवडक कवितांचा समावेश असलेला 'समतेचा ध्वज ' हा ग्रंथ खुद्द त्यांनीच मला दिला. वेळ काढून तो मी वाचला. जमेल तसा समजून घेतला. भारावून गेलो आणि आज पोस्ट लिहायला बसलो. कवी उद्धव कानडे मला गुरुतुल्य. त्यांच्या कवितेवर मी पामराने काय लिहावं. पण जे भारावलेपण आहे ते मला लिहिते करते आहे. तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलगे पुढवाचण्यासाठी इथे क्लिक करा »