संगीत चिवडामणी
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
एकदा क्लासच्या दारात एक बगी उभी राहिली. बगीत एक म्हातारे सरदार, त्यांच्या तितक्याच म्हाताऱ्या सरदारीणबाई आणि एक तरुण मुलगी होती. बुबा दरबारी अदबीने बगीजवळ गेले.
"नारद संगीत विद्यालयाचे चालक आपणच का ?"
"होय मीच!"
"हं. गाणं शिकविण्याचे दर काय आहेत आपले?"
"कोणाला- आपल्या ताईसाहेबांना- गाणं शिकायचं आहे का?"
ताईसाहेबांकडे चोरून पाहात बुवांनी विचारले.
"तिला गाणं शिकवून काय सिनेमात नाचायला पाठवायला