शैलीमुळे कालातीत ठरणाऱ्या पुलंच्या रेडिओवरील श्रुतिका - रजनीश जोशी
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
पु. ल. देशपांडे यांनी रेडिओ माध्यमासाठी काम करताना केलेलं लेखन त्या त्या काळातलं आहे. त्यांनी त्यातून मांडलेले विषय तत्कालिक आहेत. पण त्यांची शैली मात्र कालातीत आहे. रेडिओच्या श्रोत्यांशी संवाद साधणारं लेखन कसं असलं पाहिजे, याचा वस्तूपाठ म्हणजे त्यांचं श्रुतिका लेखन आणि भाषणं. पु. ल. स्मृतिग्रंथासाठी लिहिलेल्या लेखातील काही भाग !साल होतं १९५५. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावच्या माळरानाचं नंदनवन