व्याजासहित
By मित्रहो on मन मोकळे from https://mitraho.wordpress.com
त्या पडक्या वाड्यास काहीतरी सांगायचे होतेअंगणात पेरलेल्या गव्हास अंकुर फुटायचे होते वड्याळकरांचा वाडा अशा नावाने जरी तो परिसर ओळखला जात असला तरी आता एक पडकी इमारत सोडली तर त्या परिसराशी वड्याळकरांचा काही संबंध उरला नव्हता. वड्याळकरांची पोर आता विदेशात राहत होती त्यांना दोन बिऱ्हाडाकडून मिळणाऱ्या महिना तीस रुपये भाड्याशी देणे घेणे नव्हती. समोरची जागा विकली … Continue reading व्याजासहित →