विधिलिखित भाग २....
By Preeti on कथा from gajbhiyepreeti72.blogspot.com
या आधीची कथा या link वर मिळेल.
http://gajbhiyepreeti72.blogspot.com/2020/10/blog-post_18.html
पण जावेद ? कसे शक्य आहे दोघांचे लग्न. उर्वशी लहानपणापासून रितीभाती पाळणारी,शुद्ध शाकाहारी आणि जावेद.
ऐकताक्षणी हादरले मी. मी काही सांगोपांग विचार करण्याआधीच दिराला,भावाला बोलवून घेतले.