विठ्ठल विठ्ठल म्हणा ....
By Ramesh on कविता from www.rameshthombre.com
कर्मावरती भक्ती असू द्या, तयास विठ्ठल म्हणा
विठ्ठल विठ्ठल म्हणा चला रे विठ्ठल विठ्ठल म्हणा !
जगी रंजले, किती गांजले
अन्न, वस्त्र अन स्वप्न भंगले
दिन दुबळा दिसता कोणी, तयास विठ्ठल म्हणा ||१||
विठ्ठल विठ्ठल म्हणा ....
शब्दावाचून उणेच सारे
शब्द बोलता, हसती तारे
शब्दावरती प्रेम असू द्या, तयास विठ्ठल म्हणा ||२||
विठ्ठल विठ्ठल म्हणा ....
निसर्ग आहे आपुला पिता
अन धरती हि अपुली माता
नतमस्तक