विचार भ्रमंती: २० मिनिट -भाग 4
By prafulla-s on कथा from prafulla-s.blogspot.in
मी बाहेरगावी चाललोय , दोन महिन्यांसाठी " अस सांगितल , मला वाटल होत ती काहीतरी रियेक्ट होईल पण नाही, ती काहीच बोलली नाही तस , फ़्क़्त अभिनंदन केल इतकच , जाता जात विचारल ," संध्याकाळी येशील ना इथे ? , मी निघते " , अस बोलून ती निघून गेली .