वाढदिवस आणि कॉवीड
By asd0999 on कथा from https://anildivekar.blogspot.com
सध्या जगात कॉवीड मुळे सर्वत्र थैमान सुरु आहे. अश्या वेळी आपल्या पैकी काही मंडळी लॉकडाउन मुळे एकांतवासात साधारण १-१.५ वर्षांपासून घरात कोंडून राहिलेले आहेत . ह्या काळात काही शुभ आणि आनंदाचे प्रसंग साजरे करताना त्यांची मानसिक स्थिती कशी असू शकते याच वर्णन या ब्लॉग द्वारे करण्याचा प्रयत्न केला आहे.