वस्त्र- संहिता

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

वस्त्र - संहिता ???? यापुढे नवस करायचे/ फेडण्याचे उपाय सांगताना पंडीत/ ज्योतिषांनी विशेष ध्यान दिले पाहिजे.
' नवरा_माझा_नवसाचा ' मधील उपाय हा इतिहासजमा होणार आहे.

मेष राशीत ,अश्विनी या केतूच्या नक्षत्रातील 'गुरु' ने वस्त्र-संहितेचे नियम बनविण्यासाठी चालना दिली आहे हे नक्की

मोठमोठी देवस्थाने, मोठमोठे नियम लावून अंमलबजावणी करतीलच, प्रश्ण आहे तो तुलनेने लहान, छोट्या गावातील मंदिरांचा. महत्वाच्या कामाला निघताना किंवा गुरुवार,शनिवार,सोम-मंगळवारी, किंवा विशिष्ठ दिवशी आँफीसला जायच्या आधी देवळात जाताना वेळ वाचावा म्हणून केवळ शूज काढून 'मोजे' न काढताच आपण अनेकजण देवळात जातोय. हे ही थांबवले पाहिजे.
ठाण्याला स्टेशनजवळ असणाऱ्या
' स्वामी समर्थांच्या मठात ' मोजे न घालून येण्याबाबत उल्लेख आहे. असा उल्लेख इतर ही काही ठिकाणी आढळला

थोडक्यात
"मौज आणि मोजे " बाहेर ठेऊनच मंदिरात यावे
असा एखादा फलक/ नियम सर्व मंदिरात लावायला हरकत नाही.  देवाचिया द्वारी पूर्ण वस्त्रधारी तेणे दर्शन भारी साधकाला !! गोविंदाय नमो नम :???????????? #देवा_तुझ्या_द्वारी_आलोजेष्ठ शु. एकादशी
३१/५/२३
Loading...
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!