वरकला: सुप्त खजिना – TastyTreatFoodTravel
By PriyankaDPandit on भटकंती from shorturl.at
हा माझा ५० वा ब्लॉग स्पेशल तर असलाच पाहिजे. आज मी तुम्हाला अश्या एका ठिकाणाविषयी सफर घडवणार आहे, जेथील एक ठिकाण पृथ्वीचा मध्य बिंदू आहे. अरबी समुद्राचा एक अभुतपुर्व खजिना म्हणून ओळखल्या जाणार्या वरकला ही केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील एक नगरपालिका आहे. राज्याची राजधानी आणि त्रिवेंद्रमच्या उत्तरेकडील उपनगरा नंतर हे जिल्ह्यातील दुसरे मोठे किनारपट्टी शहर…