लेख - वारी
By bhagwatblog on धार्मिक from https://bhagwatbalshetwar.blogspot.com
माझ्या काही पुणेरी मित्रांना वारी मुळे प्रॉब्लेम होतोय. त्यांच्या समोर माझे मत सांगण्यासाठी हा लेख प्रपंच.
बऱ्याच मित्रांना वारीचा त्रास वाटतो. एवढे सगळे वारकरी मिळून जायची काय गरज आहे? देव तिथे वर्षाचे 365 दिवस तर उभा आहे. मला एक कळत नाही आपण आपल्याला सर्दी किंवा ताप आल्या नंतर डॉक्टर कडे जातो. आधी किंवा खूप वेळा नंतर जाऊन काही फायदा नाही. त्याच प्रमाणे वारीला त्या ठराविक वेळेत गेलेत तरच वारीचा साधेपणा आणि वैभवशाली परंपरा अनुभवता येईल. काही जण म्हणतात खुप पाणी वाया जाते आणि अस्वच्छता होते. ज्या वेळेस 40000 हजार लोक क्रिकेट सामना बघतात. तिथे पाणी वाया जात नाही का? सिंहगडावरती जाऊन कचरा करणारे आणि भूशी डँम वर जाऊन विदेशी पेय रिचवणारे आणि तो ऍरियाच कचराकुंडी समजून तिथेच बाटल्या टाकणारे कोणाला दिसत नाहीत का? पावसाळ्या आधी खडकवासला धरणातून पाण्याचा दोंड आणि इंदापुरसाठी विसर्ग केला त्या वेळेस कोणाला काही प्रॉब्लेम का झाला नाही?