राजवाडे म्हणजे आम्हीच (Movie Review - Rajwade and Sons)
By Ranjeet on कविता from www.ranjeetparadkar.com
मी एक पक्षीण आकाशवेडी, दुज्याचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणातळी
कवयित्री पद्मा गोळे ह्यांच्या एका नितांतसुंदर कवितेतल्या ह्या सुरुवातीच्या ओळी. ही पक्षीण म्हणजे कोण असेल ? कवितेतली वक्रोक्ती किंवा रूपक समजल्याशिवाय खऱ्या काव्यरसिकाला चैन पडत नाही. ही पक्षीण म्हणजे 'तरुणाई' असेल का ? असू शकते. उत्साहाने सळसळणारी, स्वत:च्या पंखांवर, कुवतीवर पुरेपूर विश्वास