राघुनानांची कन्येस पत्रे यातील शेवटचे तीन उतारे
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
उपसंहार :एवंगुणविशिष्ट, श्री. राघूनाना सोमण यांच्या कन्येस पाच पत्रेरूपी मधू वाचकरूपी वाङ्मयमधुकारांपुढे लेखरूपी द्रोणातून सादर करीत आहो. यापुढे नानांनी बरेच दिवस पत्रे लिहिली नाहीत. याचे कारण पुसता, त्यांनी 'गोदीचे नानांस उत्तर' काढून आमच्या हाती दिले. आजवर 'कन्येस पत्र' सर्वांनी प्रसिद्ध केली आहेत. परंतु कन्येचे पित्यास पत्र आम्ही प्रथम प्रकाशित करत आहो. राघूनानांची ही कन्या महाराष्ट्रातली आद्य