रंगांची होळी – Marathi Kavita
By sappubhai on मनोरंजन from https://marathiboli.in
Marathi Kavita – Ranganchi Holi – रंगांची होळी कवी – डॉ. नितीन गायकवाड लातूर. रंगांचं एकदा भांडण झालं,एकमेकांवर रुसून झालं.रंग कोणता दिसतो भारी?या प्रश्नाने डोकंच हारी. पांढरा म्हणाला काळ्याला,मी आहे शांतीचा दूत.काळ्याकुट्ट रंगाचा तू,भयावह रात्रीचं भूत. लाल म्हणाला पिवळ्याला,काविळीसम रोगट तू.कशास इतका मिजास करतो,कुंकासोबत हळद तू . भांडून कुठे प्रश्न सुटतो,कुठे मिळतं मोठेपण.मिळून मिसळून जगूया […]
The post रंगांची होळी – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.
The post रंगांची होळी – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.