मॅक्लोडगंज: टेकड्यांच्या मध्यभागी असलेला स्वर्ग – TastyTreatFoodTravel
By PriyankaDPandit on भटकंती from https://cutt.ly
काय मग मंडळी कसे आहात? मॅक्लोडोडगंज नाव कधी ऐकलं आहे का? मला माहिती आहे, तुम्हाला नक्कीच माहित नसेल. नेहमी आपण माहित असलेल्या ठिकाणीच जातो, पण काय हरकत आहे एकदा काही तरी वेगळं करून बघायला? सिमला - कुल्लु - मनाली ला बरेच लोक जात असतील पण हे ठिकाण १००% कोणाला माहिती नसणार. हिमाचल प्रदेश, कांग्रा जिल्ह्यातील…