'मुली, औक्षवंत हो' ! '
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
......संगीतातले ढुद्धाचार्य सिनेमा संगीताला नाके मुरडीत असतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे ही मंडळी आपले कान चारी दिशांतून येणाऱ्या सुरांसाठी उघडेच ठेवत नाहीत. वास्तविक सिनेमासंगीत हे आजचे लोकसंगीत आहे. लता मंगेशकर ही आमची खरी 'नॅशनल आर्टिस्ट' आहे -- राष्ट्रगायिका आहे.नॅशनल प्रोग्रॅममधे गायले म्हणजे नॅशनल आर्टिस्ट होत नसतो. त्याला आकाशवाणीच्या स्टुडिओत घर करून चालत नाही. देशातल्या लोकांच्या