माझे गुरु आणि मी
By coolgraphica on मन मोकळे from anuvina.wordpress.com
आज गुरु पौर्णिमा म्हणजे गुरु पूजनाचा दिवस. गुरु स्मरण तर रोजच होत असतं कारण त्यांचे आपल्यावर असलेले अनंत उपकार. खर तर नुसत्या पुजनाने किंवा स्मरणाने या उपकारांची परतफेड होणे कदापि शक्य नाही. पण तरी देखिल दिनमानाचे औचित्य साधुन समस्त गुरुवार्याँना वाहिलेली ही आदरांजली. गुरु पूजनाचा अग्रक्रम हा नेहेमीच आई वडीलाना जातो. आई जन्माचा अर्थ शिकवते […]