मला भावलेले ग्रेस . . .
By shradhak85 on ललित from hindolemanache.wordpress.com
कॉलेजमध्ये असताना जे जे आवडेल ते नोंद करून ठेवायची सवय कधी न कधी आपल्याला लागलेली असतेच. मी ही अपवाद नव्हतेच त्याला. त्यावेळी झपाटल्यासारखी पुस्तके पाडायचा नाद लागला होता आणि वयही असंच इवल्याश्या गोष्टींनी डोळा पाणी तरारण्याचं. मग काय नोंदवही भरून न वाहती तरच नवल . काल सहजच हा खजिना चाळला तेव्हा अनेक मोरपिसं अंगावर फिरल्यासारखं […]